मुंबईचा राजा २०१८ छायाचित्र

आरतीचा मान

आरतीची वेळ सायंकाळी ठीक ८:३० वा


१३ सप्टेंबर २०१८ - उत्सव मंडळ

१४ सप्टेंबर २०१८ - अनाथांची माय

१५ सप्टेंबर २०१८ - माटुंग्याची लेडीज स्पेशल

१६ सप्टेंबर २०१८ - गिरणगाव रत्न

१७ सप्टेंबर २०१८ - उत्सव मंडळ

१८ सप्टेंबर २०१८ - टाटा होस्पिटल नर्सेस

१९ सप्टेंबर २०१८ - महानगर पालिका मल:निसारण विभाग

२० सप्टेंबर २०१८ - मराठी चित्रपटसृष्टी

२१ सप्टेंबर २०१८ - मुंबई पोलीस

२२ सप्टेंबर २०१८ - उत्सव मंडळ

विद्यार्थी गुणगौरव समारंभ

केरळमधील पूरग्रस्तांना पुनर्वसनासाठी उपरोक्त मंडळाच्या वतीने महिलांसाठी साड्या व रु.५१,०००/-

धनादेशाची मदत मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधीमार्फत पोहोचविण्यात येईल असे जाहीर केले आहे.

"अर्थसंकेत" आयोजित डिजिटल इंडिया २०२० सोहळ्यामध्ये के.ई.एम.रुग्णालयामध्ये रुग्णालय

मार्गदर्शक हि संकल्पना प्रत्यक्षात आणून सर्वसामान्य जनतेपर्यंत के.ई.एम. रुग्णालयाची माहिती पोचविण्यासाठी २ किऑस्क मशिनची प्रस्थापना करून

या रुग्णालय मार्गदर्शकांच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे बहुमोल कार्य करत,

आपल्या समाजसेवेचे वेगळेपण जपत डॉक्टर रुग्ण व प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याचा केलेल्या समाजकार्यासाठी

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली (मुंबईचा राजा) यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

धन्यवाद!

विद्यार्थी गुणगौरव समारंभ

उपरोक्त मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

शनिवार दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

तरी मंडळाचे वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक ह्यांनी ह्याची नोंद घ्यावी.

कालावधी : सायं. ६ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत

स्थळ : सेंट्रल रेल्वे वेल्फेअर सभागृह, परेल , मुंबई-४०००१२

यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा